Ronan Kelly
Retired 2020
Re: महाराष्ट्र Swine flu toll in Maharashtra reaches 416

Looks like a 48 yo died late March, positive test result received today.
Google: Hindi to English translationShow romanization
Kikalichya Mahhilecha "swine flu" the death
सकाळ Aruttsea
Thursday, April 08, 2010 AT 12:21 AM (IST)
Tags: swine flu, h1n1, satara, western maharashtra
Satara - Gela Kahi months "swine flu" with Chi Niantaranat Alyache Aath Asthanach or Asathrogane Puanha Kadnyass Suraat Kyle Grooms aahe dokey. Or 17 or बळी Hetlah Asathrogane Jilhyatil today. Kikalie (Tl Y) Yethil hundred. Mandakini Shivaji Babar or 48-year-old Mahhilecha Het Punyat treatment Asatana Jhala death.
Heating आल्यामुळे hundred. Mandakini Babar Yonn March 26 Rosie Khasgie Arughnaalyat Rakal Karanyat are shelf. "Swine flu" Nana Patil Zalyacha doubt Alyane Tyaann Krantisinah Arughnaalyat Ahlwnyat shelf. 27 ES March 29 Deraman Jilha Arughnaalyat Tyaanchyavar Karanyat shelf treatment. "Swine flu" Cha Ahwal Nekararthy Alyane hundred. Babar Yonn more Upecharasathie Unison Khasgie Arughnaalyat Ahlwnyat shelf; however Azar बळावल्यामुळे Tyaann Gealya Arvivhari Punyatil Khasgie Arughnaalyat Rakal Karanyat are shelf. Or Deraman nose and Tondatial Strawache Hpeassniasatie Ptanyat shelf samples. Today सकाळी Jhala received medical Ahwal. Tyat Tyaann or Asathrogachi Alagon Zalae Zalyache clear. However, treatment Shuru Asatana Tyaanchi Maalvlly Pranjyot. Hundred. Babar Yonchyavar Kikalie Yethe सायंकाळी Antysanskhar Karanyat shelf. Tyanchya Amage husband and Mulga aahe Aasa family.
किकलीच्या महिलेचा "स्वाइन फ्लू'ने मृत्यू
सकाळ वृत्तसेवा

सातारा - गेले काही महिने "स्वाइन फ्लू'ची साथ नियंत्रणात आल्याचे वाटत असतानाच या साथरोगाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. या साथरोगाने आज जिल्ह्यातील 17 वा बळी घेतला. किकली (ता. वाई) येथील सौ. मंदाकिनी शिवाजी बाबर या 48 वर्षीय महिलेचा पुण्यात उपचार घेत असताना मृत्यू झाला.
ताप आल्यामुळे सौ. मंदाकिनी बाबर यांना 26 मार्च रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. "स्वाइन फ्लू' झाल्याचा संशय आल्याने त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात हलवण्यात आले. 27 ते 29 मार्च दरम्यान जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. "स्वाइन फ्लू'चा अहवाल नकारार्थी आल्याने सौ. बाबर यांना अधिक उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले; तथापि आजार बळावल्यामुळे त्यांना गेल्या रविवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान नाक व तोंडातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. आज सकाळी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्यात त्यांना या साथरोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तथापि, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सौ. बाबर यांच्यावर किकली येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती व मुलगा असा परिवार आहे.
दोन बालिकांवर उपचार
दरम्यान, कोडोली येथील पाच वर्षांच्या बालिकेस "स्वाइन फ्लू' या साथरोगाची बाधा झाल्याचे आज वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले. गेल्या रविवारी तिला संशयित रुग्ण म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनसेवाडी (ता. वाई) येथील अडीच वर्षांच्या मुलीस संशयित रुग्ण म्हणून आजच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
http://www.esakal.com/eSakal/20100408/5657022293559986736.htm
also; Shobha Harishchandra Gosavi 25/F, adm. Civil hospital Nashik March 31, died April 4th.
The attached link has all fatalities in Maharashtra up to April 4th. I will spend a couple of days going over it and updating the database.
http://www.maha-arogya.gov.in/5.4.10 Swine_Flu_Daily_Report.pdf