Ronan Kelly
Retired 2020
Re: महाराष्ट्र Swine flu toll in Maharashtra reaches 460

News report on Varsha Firke (#460);
मेडिकलमध्ये तरुणीचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
Thursday, May 13, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: swine flu, h1n1, nagpur, vidarbha
नागपूर - हिवाळ्यात धडकी भरवणाऱ्या स्वाइन फ्लूचा प्रभाव संपल्यानंतर अचानक स्वाइन फ्लूने एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने मेडिकलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. उष्ण वातावरणात स्वाइन फ्लूचे विषाणू 'एच1 एन1' जिवंत राहत नाही, हा वैज्ञानिंकांचा दावा फोल ठरला काय, या चर्चेला मेडिकलमध्ये उधाण आले आहे. मेडिकलमध्ये स्वाइन फ्लूने मृत्यू पावलेल्या सतरा वर्षीय तरुणीचे नाव वर्षा फिरके असे आहे. ती सावनेर येथील रहिवासी होती.
थंड वातावरण पोषक असलेल्या "एच1 एन1' विषाणू उष्ण वातावरणात जिवंत कसा राहिला हाच प्रश्*न आज वर्षाच्या मृत्यूने निर्माण केला. मेडिकलच्या 24 क्रमांकाच्या अतिदक्षता वॉर्डमध्ये वर्षाला चार मे रोजी भरती करण्यात आले आणि आठ मे रोजी तिचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.
स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून न आल्यामुळे मेडिकलमध्ये स्वाइन फ्लूचा स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग बंद करण्यात आला. तसेच स्वतंत्र वॉर्ड बंद करण्यात आला. परंतु, अचानक वर्षाला मेडिकलमध्ये भरती केले. तिला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्यामुळे डॉक्*टरांनी तिच्या घशातील आणि नाकातील नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले. स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. त्याच दिवशी आठ मे रोजी तिचा मृत्यू झाला. या मृत्यूने स्वाइन फ्लू मृतकाचा शहरातील आकडा हा चाळीवर पोचला असला तरी वर्षाचा स्वाइन फ्लूने झालेला मृत्यू आज डॉक्*टरांनाही बुचकाळ्यात टाकणारा आहे. मेडिकलमध्ये डॉक्*टरांशी संवाद साधला असता यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.
वर्षाला 'टॅमिफ्लू' दिल्या नाही
मेडिकलमध्ये स्वाइन फ्लूची संशयित असलेल्या वर्षाला चार मे रोजी अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. संशयित असल्यामुळेच तिच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्याच्या एनआयव्ही संस्थेला पाठविले. मेडिकलमध्ये दहा हजारांवर टॅमिफ्लू असताना तिला एकही टॅमिफ्लू गोळी दिली गेली नाही. स्वाइन फ्लूचा संशय आल्यानंतर वर्षाला या वॉर्डातून स्वतंत्र खोलीत ठेवण्याची गरज होती. परंतु, तसे झाले नाही. वर्षाच्या संपर्कात आलेल्या डॉक्*टर, परिचारिका तसेच तिचे नातेवाईक यांना "एच1एन1'ची लागण होण्याची शक्*यता आहे. मेडिकलमध्ये या गंभीर आणि चिंताजनक बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
http://72.78.249.107/esakal/20100513/5194159032141719830.htm
Google Hindi to English translation (gives a partial translation)
Medikalmadhye Taronicha death
सकाळ Aruttsea

Nagpuar - हिवाळ्यात Dhadqui Harvnaarzya Floocha impact swine swine Flune Sanpalyanantar sudden death Unison Taronicha Zalyache Uhadkais Alyane Medikalmadhye Ckaac खळबळ Udally aahe. Torrid Aataoaranat Flooche Avihaanw swine H 1 N 1 'Jiwant relief nor ha वैज्ञानिंकांचा claim Tarlo work fowl, or Charchela Medikalmadhye Udhan aahe shelf. Seventeen-year-old boat Peaoalellya Taroniche Medikalmadhye swine Flune death Firke Ase aahe rain. Ti is Asavener Yethil Arhiasi.
Nutritional Aslellya Thnde environment "H 1 N 1 'Avihaanw hot Aataoaranat Jiwant tight construction Rahila Ahach question today Vershachaya Mrityune banana. Medikalchaya Aordmdhye Warashaala four in 24 Krommankaachya Athidkshat Rosie Rosie in the Recruitment Karanyat shelf Ani Ticha eight swine Flune Jhala death.
आढळून Flooche not sick swine swine आल्यामुळे Medikalmadhye Floocha off free Baherughn Department Karanyat niche. Independent ward off Hseac Karanyat niche. But, suddenly fills Warashaala Medikalmadhye bananas. Swine Tilah Floochi Alkshane आढळून आल्यामुळे Doctorannee Tichaya Hatial Ani Nakatil National Avihaanw Sansthecde Ptwille samples. Swine Floochi Alagon Zali Zalae Aslyache clear. Ticha death in eight Jhala Diashi Tyach Rosie. Or Mrityune swine flu swine Mrihkacha Ashhratial Akada ha चाळीवर Pochalo Aslah plate Vershacha Flune Zalaela death Doctorannhi बुचकाळ्यात today Takanar aahe. Medikalmadhye Doctoranshi dialog Asadhlah Yavar Asato Boalnyass Tyaannee assure rejected.
Warashaala 'टॅमिफ्लू' Dialya nor
Rosie Four in swine Floochi Medikalmadhye Sanashyith Aslellya Warashaala Athidkshat Avihagat Karanyat shelf fills. Sanashyith असल्यामुळेच Tichaya Hatial Drwache Punyachya Enaywhi Sansthela Ptwille samples. Rha Medikalmadhye Hazaranwara टॅमिफ्लू Asatana Tilah only one टॅमिफ्लू गोळी Gailly nor heartwarming. Swine Floocha Alyanantar Warashaala doubt or independent Khoalet Aordatun Teonayachi would smash. However, neither Zalae Hse. Vershachaya Sanparchat Alellya doctor, nurse Hseac Tiche Neatewaeka Yonn "H 1 N 1 'chi Alagon Honayachi aahe potential. Medikalmadhye Ani serious or severe thunderstorms Babicde aim Denayachi vote Aslyache aahe happening.