Re: महाराष्ट्र Swine flu toll in Maharashtra reaches 511
Re: महाराष्ट्र Swine flu toll in Maharashtra reaches 511
Three more fatalities all from Pune; Atharv Gonte Shyam, aged 2 months at Aditya Birla hospital on the 17th, Nantukirtna Quiattuniaya aged 40 at Sassoon hospital (adm July 12?) July 17, and Witness Sunil पडवळ aged 7 also at Sassoon, (adm. July 8?).
Google: Hindi to English translation
'Swine flu' death three Arughnaancha
सकाळ Aruttsea
Wednesday, July 21, 2010 AT 12:45 AM (IST)
Tags: swine flu, health, pune
Pune - 'swine flu' death मुळे three Arughnaancha Asun Jhala, Tyat comprise both Balkancha Aslyache Zalae मंगळवारी clear. Ashhratial वेगवेगळ्या Arughnaalyonmadhye Chauada artificial Svasaochchwassavar Aahet sick. Jhala aahe Jnaancha death or Rogane Ataprynt 264.
Atharv Gonte Shyam (age 2 months Warashae 10, Ra. Adgao मावळ) Yacha Ashnivhari (Tl 17) Aditya Biarla Arughnaalyat Jhala death. Then both would Ajhari Julaipeassun. Nantukirtna Quiattuniaya (age 40, Ra. Akadevadie, Sivaajinagr) Yoncha Ssssun Arughnaalyat Jhala death. Tyaann 13 Julaipeassun conditioning, Khokalo Ani Thandi Ashi "swine flu" is Alkshane Chi. Tyaann 17 Jualaila Ssssun Arughnaalyat Rakal Karanyat shelf. Tethe Tyaancha Jhala death.
Witness Sunil पडवळ (age 7, Ra. Swindne, Ta. Shiruar) Hicha Ssssun Arughnaalyat Somawarie Jhala death. Ti is eight Julaipeassun Ajhari. Breathing Henyass oppression are happening Aslyane Tilah Arughnaalyat Rakal Karanyat shelf, Ashi Information Ateachya health Khatyane aahe heartwarming.
Pune Jilhyat a Cprilpassun "swine flu" Jon Mrityumukie Peadla मुळे 53. Ataprynt 264 Arughnaancha or death रोगामुळे Zalayachi Noanda health Khatyat aahe Zali.
Avidyarthayaann suffered contagion
Kahi Gealya Diasanpeassun 'swine flu' Chaya Arughnaanchi Zpatyane number Adh Asun, त्यामुळे death Pramanathi Honaarzyanchya Ad Zali aahe. Today endured four शाळांमधील Avidyarthayaann or contact Rogacha aahe Jhala. Or Warashaie seven Junpeassun 49 58 शाळा Ani Mahowidyalyonmadhil Avidyarthayaann "swine flu" aahe Zalae Chi Alagon Zalyache clear.
Original Marathi;
'स्वाइन फ्लू'ने तीन रुग्णांचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 21, 2010 AT 12:45 AM (IST)
Tags: swine flu, health, pune
पुणे - 'स्वाइन फ्लू'मुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात दोन बालकांचा समावेश असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये चौदा रुग्ण कृत्रिम श्*वासोच्छ्वासावर आहेत. या रोगाने आतापर्यंत 264 जणांचा मृत्यू झाला आहे.
अथर्व श्*याम गोंटे (वय 2 वर्षे 10 महिने, रा. वडगाव मावळ) याचा शनिवारी (ता. 17) आदित्य बिर्ला रुग्णालयात मृत्यू झाला. तो दोन जुलैपासून आजारी होता. नांतुकिर्तनै कीट्टुनीया (वय 40, रा. वाकडेवाडी, शिवाजीनगर) यांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना 13 जुलैपासून ताप, खोकला आणि थंडी अशी "स्वाइन फ्लू'ची लक्षणे होती. त्यांना 17 जुलैला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.
साक्षी सुनील पडवळ (वय 7, रा. सविंदणे, ता. शिरूर) हिचा ससून रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला. ती आठ जुलैपासून आजारी होती. श्*वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली आहे.
पुणे जिल्ह्यात एक एप्रिलपासून "स्वाइन फ्लू'मुळे 53 जण मृत्युमुखी पडले. आतापर्यंत 264 रुग्णांचा या रोगामुळे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य खात्यात झाली आहे.
सहा विद्यार्थ्यांना संसर्ग
गेल्या काही दिवसांपासून 'स्वाइन फ्लू'च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आज चार शाळांमधील सहा विद्यार्थ्यांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. या वर्षी सात जूनपासून 49 शाळा आणि महाविद्यालयांमधील 58 विद्यार्थ्यांना "स्वाइन फ्लू'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
http://www.esakal.com/esakal/20100721/4918040678034751428.htm